Posts

पट्टी फिटिंग करणे

Image
   ** पट्टी फिटिंग**   १) आवश्यक बाबी :-       1.     ग्राहकांची सुविधा माहित असणे. कशी पाहिजे . 2.     डिझायनिंग प्लॉन 3.     इलेक्ट्रिक लोड कसा मोजणे. 4.     साहीत्य जाऊन आणले. 2)पट्टी फिटिंगसाठी हे माहित असणे गरजेचे आहे .      1.     करंट,watt, voltage ,रजिस्टन्सया बद्दल माहित असेल.     2.     इलेक्ट्रीकल माहिती अस्साने गरजेचे आहे.     3.     साहित्य कुटे व कोणत्याप्रकारचे वापरावेत हे समजते.     4.     सर्किट माहित  असणे गरजेचे आहे .       २)इलेक्ट्रिकल बद्दल बेसिक माहिती:-      1)   voltage:-   इलेक्ट्रोमोटीव्ह फोर्स    2)     करंट:-   वायर मध्ये  voltage  असल्यावरच करंट लागतो.(घरासाठी २.५ वायर   वापरतात .      3)   power :-   voltage  X current = power watt  ...

मोटार मेंटेनन्स

Image
Model No   : -  CSS-18 Power Rating   : -   3.0 HP / 2.2 KW Type : -  Open   well Pump Outlet Size in MM :-   50                  इलेक्ट्रिकल सेक्शन Head in Meters : -   35-13 Discharge LPH : -   0-34200 Phase : -   Three मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर डेटा निट पाहावा व तो माहितीसाठी वहीत लिहून घ्यावा. मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील शेवाळ साफ करून घ्यावे. दिसेम्बल सबमर्सिबल मोटार :-   मोटार पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यावरील घन पुसून ती मोटार साफ करून घ्यावी.    मोटारचे प्रत्येक भाग वेगळे करून साफ केले. मोटार खोलताना त्या मोटारीचे स्क्रू, नट-बोल्ट, वायसर, एका पेटीत नित ठेवावे नाहीतर ती मोटार असेम्बल करताना स्क्रू, नट-बोल्ट, शोधताना त्रास होऊ शकतो. मोटार खोलताना तिचा क्रम निट लक्षात ठेवला पाहिजे. मोटार खोलताना तिचा भाग वेगळा करताना त्या भागाचा दुसर्या भागाला त्रास होणार नाही हि काळजी घेऊन तो भाग निट काढावा. मोटार काढू...